Register heirs : वारस नोंद करा घरबसल्या!! तेही आपल्या मोबाईलवर !!असा करा अर्ज!!!

Register heirs : वारस नोंद करा घरबसल्या!! तेही आपल्या मोबाईलवर !!असा करा अर्ज!!!.

 

व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्यांची सातबारावर नोंद होईल.

 

Regiter haires महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी हक्क प्रणाली विकसित केली आहे ए हक्क प्रणाली द्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे कमी करणे नावाची दुरुस्ती वारस नोंदी करणे ही करार करणे.

 

Registet haires अशा सेवांसाठी अर्ज करता येतो अर्जावरील कार्यवाही कुठपर्यंत आली हे देखील तपासता येते दरम्यान तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर सतराव्या दिवशी तो मंडळ अधिकारी त्यांच्याकडे जातो अठराव्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होतो त्यासंबंधीचा अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना आहे वारस नोंदीसाठी असा करा.

 

ऑनलाईन अर्ज bhulekh.mahabhumi.gov.in येथे सर्च करून 7/12 दुरुस्तीसाठी इ हक्क प्रणाली अशी सूचना असते त्याखालील https.//pdeigr.maharashtra.gov.in या लिंक वर क्लिक करावे पब्लिक डेटा एन्ट्री हे पेज उघडल्यावर proceed to login, वर क्लिक करून आधी स्वतःची ऑनलाईन खाते उघडा त्यासाठी user sign up वर सुरुवातीला स्वतःची माहिती भरावी.

 

ऑनलाइन नोंद करून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment